उत्पादन शुल्क विभागाने वाईनशॉप बिअरबार दुकानांना सील ठोकले मात्र काहीजण मागच्या दरवाजाने दारू विक्री करत असल्याचे समोर आले. मद्याचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. ...
दारुची निर्मिती करणाऱ्या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना गेल्या १५ दिवसांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमालही ...
राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने भिवसनखोरी येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर धाड टाकून दारू तयार करण्याच्या साहित्यासह ३२ लाख ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
मद्यविक्र ीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा करत कायम अव्वलस्थानी राहिलेल्या नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला यंदा उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. मार्चएण्डच्या ऐन वसुलीच्या काळात कोरोना या जीवघेण्या आजाराने तोंड काढल्याने लॉ ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सोमवारी धाडसत्र राबवून सुमारे सात लाखांच्या गोवा बनावटीच्या मद्यासह ११ लाख २४ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या धाडीत उल्हासनगर आणि डोंबिवलीतून प्रत्येकी द ...
चालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्य ...