आरोपींंमध्ये विनोदकुमार राजपुत रा. इटावा उत्तरप्रदेश, दिनेश येंडाळे, निकेत पडडाखे, नितीन कळमकर सर्व रा. वर्धा, सतीश येंडाळे रा. अकोला व अमोल कांबळे रा. चंदननगर नागपूर यांचा समावेश आहे. या धाडीत इम्पेरियल ब्ल्यू व्हिसकी, मार्बल पावडर व साहित्य असा २९ ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदरच्या माऊंंट रोडवरील बुलक कार्ट बारवर कठोर कारवाईचे संकेत देत विभागीय गुन्हा दाखल केला आहे. होम डिलिव्हरीच्या नावाने वेळमर्यादेनंतर बारमधून मद्यविक्री करण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ...
लॉकडाऊनच्या काळात चक्क घरातून ताडीची विक्री करणा-या तीन ताडी विक्रेत्यांना ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने घणसोलीतून अटक केली. त्यांच्याकडून स्कूटरसह ६४० लीटर दारुही गुरुवारी जप्त केली आहे. ...
ठाण्यातील मुंब्रा खाडी किनारी गावठी दारु निर्मितीच्या भट्टयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाडसत्र राबवून मोठी कारवाई केली. या धाडीत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे १३ हजार लीटर रसायन आणि गुळयाच्या गोण्या असा सुमारे तीन लाख २२ हजार १ ...
परराज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...