उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून खुर्सापार नाक्यावर ५० टन मोहफुलाची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ट्रकमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोली (रामटेकेनगर)तील हातभट्टीच्या अड्ड्यावर परिमंडळ ४च्या पोलिस उपायुक्तांच्या पथकाने गुरुवारी छापा घातला. यावेळी अड्ड्यावरचा हजारो लिटर दारूचा सडवा नष्ट करण्यात आला. तर गाळून ठेवलेली ५० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्या ...
देशी विदेशीचे दर गगणाला पोहचल्याने गावपातळीवर नदी नाल्यांबरोबरच दºया खोºयांमध्ये निर्मीती केली जाणारी गावठी दारूने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धडाकेबाज कारवाई करीत २१५ गुन ...
उत्पादन शुल्क विभागाने वाईनशॉप बिअरबार दुकानांना सील ठोकले मात्र काहीजण मागच्या दरवाजाने दारू विक्री करत असल्याचे समोर आले. मद्याचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. ...