पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद
Exam, Latest Marathi News
सोशल मीडियाच्या काळात आता या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार सहज होता येत आहे. ...
राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे. ...
राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असून कृषी सेवक पदासाठी तब्बल ९५२ जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ... ...
केंद्राला टाळे ठोकण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा, ऑल इंडिया युथ फेडरेशननेही विचारला जाब ...
टीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्याला विदर्भात, तर विदर्भातील विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले आहे. ...
केंद्र चालकांचा हा मनमानी कारभार कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी सहन करावा अशी विचारणा करत संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. ...
परीक्षा घेणाऱ्या खाजगी संस्था स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली भरमसाठ शुल्काची आकारणी करून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत आहेत. ...
महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'सामाईक प्रवेश परीक्षा - २०२३' चे आयोजन ... ...