Exam News: संकलित मूल्यमापन चाचणी-२ (पॅट) परीक्षेकरिता मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये अपुऱ्या प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. आधी विद्यार्थी आणि प्रश्नपत्रिकांमधील तफावत भरून काढण्याकरिता फोटोकॉपी काढू नका असे शाळांना सांगितले. ...
Lok Sabha Election 2024: येत्या १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जेईई मेन, एमएचटी-सीईटी आदी परीक्षांचा समावेश आहे. ...
Medical Exam: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल लागण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, यापुढे उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची राज्यातील शाळांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, आठवीच्या तिन्ही विषयांची उत्तरसूची गुरुवारी रात्री व्हायरल झाल्या. ...
शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती राज्य मंडळस्तरावरून करण्यात येणार आहे. ...