राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील सूचना व हरकतींची दखल घेऊन दहावीच्या नवीन व्यवसाय विषयांचापेपर ५ मार्चऐवजी १७ मार्च रोजी होणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं असून, दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. ...
गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या मान्य झालेल्या विविध मागण्यांवर अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
मुंबई: परीक्षेला बसूनही गैरहजर दाखवून एका विद्यार्थ्याला नापास करण्यात आले. त्याने विद्यापीठाशी संपर्क साधल्यावर हजर असल्याचे पुरावे सादर कर, असे त्याला सांगण्यात आले. ...
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अन्य मंडळातील विद्यार्थ्यांना मिळणा-या गुणांचे प्रमाण कमी होते. ...
मुंबई : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करणा-या मुलांना बॉण्ड पूर्ण न केल्यास पीजीच्या परीक्षेला बसता येणार नाही, अशी सक्ती करणारा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागानेच मागे घेतला ...
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइनची कास धरली आहे. आॅनलाइन मूल्यांकनाबरोबरच परीक्षा केंद्रावर आॅनलाइन पेपर पाठविले जातात. आधीचा निकालाचा गोंधळ संपत नसतानाच आता विद्यापीठाच्या परीक्षेलादेखील ‘लेटमार्क’चा शिक्का लागला आहे. ...