अकोला : माध्यमिक शालांत (इयत्ता १0 वी) ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून प्रारंभ होत आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्हय़ातून एकूण ३0 हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ११९ केंद्रांवर ही पर ...
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाºया ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’च्या (नीट) पात्रता निकषांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ...
महाराष्ट शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच ...
नागपूर विभागीय मंडळ नागपूरच्या वतीने घेण्यात येणाºया माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवारपासून (दि.१) सुरु होत आहे. यात जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावरुन २२ हजार ४८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांना सत्रप्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु या प्रणालीमुळे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले असून, त्यांचा विकास थांबला आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठातून सत्रप्रणाली हद्दपार करण्यात यावी ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुरूवार १ मार्चपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ८३ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ४७ ...
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरने सुरूवात होणार आहे. यावर्षी कोल्हापूर विभागात यावर्षी नियमित आणि पुर्नपरीक्षार्थी असे एकूण १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा द ...