रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेत बुधवारी विज्ञान विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉटस्अॅपवर आल्याची बाब समोर आली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल् ...
सध्या दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असून, ते परीक्षेच्या तणावाचा सामना करीत असताना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या विशेष योजना ...
कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तर ...
विनाअनुदानित शाळेवर असल्याने पगार मिळत नाही, म्हणून काही तरी करावे, असे सुचले. ओळखीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हे गैरकाम करुन घेतले, आता मात्र पश्चाताप होतोय, अशी कबुली अजिंठा येथील बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविणाºया शि ...