महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मांडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाण पत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक ...
अकोला : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून खासगीरीत्या बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांची आॅनलाईन नाव नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ३० जुलै ते २५ आॅगस्टपर्यंत नोंदणी करता येईल. ...
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी, फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत तेजस वागळे ...
मागच्या महिन्यात आणि जुलैमध्ये दोन ते तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आपल्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्यांची परीक्षा २३ जुलैला होईल. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी काही विद्यार्थिनींच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्यस्तरीय आॅक्सिलियरी नर्सिंग मिडवायफरी (एएनएम) व जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (जीएनएम) परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली. ...