अकोला: राज्य पातळीवर झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला असून, या परीक्षेमध्ये अकोला जिल्ह्याने राज्य स्तरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. ...
अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल शुक्र वारी जाहिर झाला. यात बीडच्या डॉ. स्नेहा सूर्यकांत गिते ही पहिल्या प्रयत्नात देशात ३३१ वी रँक मिळवित उत्तीर्ण झाली आहे. ...
जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (दि. ६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी देवलापार व रामटेक अशी दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथ ...
घराणेशाही हा शब्द सध्या नकारात्मक अर्थाने देशभर गाजत असताना निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा हिने मात्र चांगल्या अर्थाने घराणेशाहीची परंपरा चालवली आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) शुक्रवारी रात्री निकाल जाहीर झाला, त्यामध्ये पुण्याची तृप्ती धोडमिसे ही देशात १६ वी आली आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे तर सृष्टी देशमुख ही महिलांमधून पहिली तर देशात ५ वी आली आहे. ...
यश मिळाल्यानंतर ते डोंगराएवढे दिसत असले तरी त्यामागचे कष्ट हे समुद्राएवढे असतात. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश देशात १६व्या आलेल्या तृप्ती अंकुश दोडमिसे यांची ही कहाणी अशीच आहे. ...