शैक्षणिक वर्ष २०१८-१९ हे वर्ष संपत आले. एप्रिल महिन्यामध्ये द्वितीय सत्र परीक्षा घेणे व निकालपत्रक तयार करण्यात येतात. त्यात भर म्हणजे युडायस प्लस व आॅनलाईनची अतिरिक्त कामे सोपविण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील अध्ययनस्तर निश्चिती करावयाचे आदेश शिक्षणाध ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्य ...
इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी राज्यभरात २ ते १३ मे या कालावधी आॅनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. यावेळी पहिल्यांदाच ही परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत असल्याने राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आॅनलाइन सीईटीची सराव ...
शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना नववीचा निकाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ ...
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावीनंतर विधि (लॉ) शाखेच्या पाच वर्षे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या रविवारी, २१ एप्रिलला सीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. ...
विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सद्यस्थितीत ‘बीएड’, ‘एमएड’ तीन वर्षीय ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रवेशपरीक्षेचे विदर्भातील एकाही जिल्ह्यात ...
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे. ...