गेल्या २ जुलैपासून सुरू झालेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटीची ठरत आहे. परीक्षेच्या अर्ध्या तास आगोदर पोहचण्याची सक्ती आणि पुरावे म्हणून सादर केलेल्या ओळखपत्रे अनेकविध कारणांनी नाकारले जात असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुरवणी परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जुलै २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी व ...
सांगली जिल्ह्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त असलेल्या तलाठी संवर्गातील पदांच्या परीक्षेदरम्यान आदर्श इंजिनिअरींग टेक्नीकल कॉलेज विटा येथे संगनमताने डमी परीक्षार्थी बसवल्या प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिरूदेव सुभाष कु ...
सी-सॅट मेरिटसाठी ठेवल्यास विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल.तर इतर शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.त्यामुळे या घोषणेचा पुनर्विचार करावा,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ...
सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलमध्ये दहावीच्या गणित विषयात झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी केंद्र संचालकासह तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा ...