लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार - Marathi News | 5 years imprisonment for tampering in competitive examination; 10 lakh will be fined | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार

एमपीएससीसह सरकारच्या सर्व परीक्षांसाठी तरतुदी लागू ...

कृषी सेवा पदांच्या परीक्षेसाठी एमपीएससीकडून प्रक्रिया सुरू - Marathi News | MPSC starts the process for the examination of Agricultural Service posts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा पदांच्या परीक्षेसाठी एमपीएससीकडून प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेत (२०२४) कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पवित्र पाेर्टलवर शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही लवकरच; १० टक्के राखीव, अपात्र, गैरहजर जागांवर होणार भरती - Marathi News | Proceeding of the second phase of teacher recruitment on the holy portal soon; Recruitment will be done on 10 percent reserved, ineligible, absentee seats | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पवित्र पाेर्टलवर शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही लवकरच; १० टक्के राखीव, अपात्र, गैरहजर जागांवर होणार भरती

पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरती सुरू आहे. ...

शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा...; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा - Marathi News | Want to be a teacher? Fill the form of 'TET'...; Deadline till 30th September, Exam on 10th November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा...; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा

पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे.  ...

रत्नागिरी जिल्हा बँकेच्या घरडा येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ, ९०० परीक्षार्थ्यांची परीक्षा रद्द - Marathi News | Confusion at the examination center of Ratnagiri District Bank at Gharda due to shutdown of internet the examination of 900 examinees was cancelled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा बँकेच्या घरडा येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ, ९०० परीक्षार्थ्यांची परीक्षा रद्द

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७९ पदांसाठी तब्बल ८ हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत ...

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या काॅलेजचीच भुरळ - Marathi News | Students are attracted to the first choice college for 11th admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या काॅलेजचीच भुरळ

सहा फेऱ्यांमध्ये एक लाख ८४ हजार ३६८ जागांवर विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट करण्यात आले होते. ...

इंजिनीअरिंग : दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाचा निकाल जाहीर - Marathi News | Engineering Second round admission result declared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीअरिंग : दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाचा निकाल जाहीर

१९ हजार २८ विद्यार्थी अद्यापही कॉलेज मिळण्याच्या प्रतीक्षेत. ...

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण... - Marathi News | Decision to Postpone MPSC Exams But Students Agitation Will Continue | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण...

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची एक मागणी मान्य झाली असली तरी त्यांच्या अन्य चार मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. ...