२००६ ते २०११ या काळात अध्यक्ष राहिलेले प्राध्यापक थोरात यांनी यूजीसीच्या निर्णयाला विरोध केला. त्यांनी पाठवलेल्या पत्रात दिल्ली विद्यापीठ, टिस मुंबई तसेच मुंबई विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या २८ प्राध्यापकांच्या स्वाक्ष-या आहेत. ...
विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षांसह नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षांसाठी यापूर्वी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी एनटीएने विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. ...
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ...
महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मनुुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र या सूचना व्यवहार्य नसून विद्यापीठ व राज्य सरकारांची तयारी नसताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अथवा यंत्रणे ...