देवगाव : शिक्षणाला वय नसते आणि शिक्षण केव्हाही घेतले तरी ते वाया जात नसते या उक्तीप्रमाणे देवगाव परिसरातील बरड्याचीवाडी येथील लक्ष्मण देहाडे व समीर लक्ष्मण देहाडे या पिता-पुत्राने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. ...
दिंडोरी : समावेशित शिक्षण उपक्र मांतर्गत २१ दिव्यांग प्रकारचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेत असून, देवठाण माध्यमिक शाळेत शिकणारा अस्थिव्यंग प्रकारातील राजू सोनिराम गायकवाड ५६.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. वणी येथील केआ ...
कळवण : सन २०१९-२० च्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गेल्या १५ वर्षापासून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यालयातील शाहू प्रशांत पाटील याने ९६.०४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्र ...