लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Demand for announcement of examination schedule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

चांदवड : चांदवड शहर व ग्रामीण भागातील अनेक मुले सरळसेवा, पोलीस भरतीसाठी अभ्यास करीत आहेत. मात्र, परीक्षेबाबत कोणत्याची सूचना अथवा वेळापत्रक न आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोकरी कधी लागणार, याची चिंता सतावत आहे. ...

‘सीए’च्या जुलैतील परीक्षा आता नोव्हेंबर परीक्षेसोबत - Marathi News | CA's July exam now with November exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीए’च्या जुलैतील परीक्षा आता नोव्हेंबर परीक्षेसोबत

जुलैच्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये परीक्षा देऊ शकतील. त्यांनी नोव्हेंबरमध्ये परीक्षा दिली तरी ती वेगळी संधी मानली जाणार नाही. ...

राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा अखेर रद्द - Marathi News | The final year examination of the state's agricultural diploma course has been finally cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा अखेर रद्द

राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. ...

CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus Marathi News SSLC exam concludes with 32 students testing positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ...

जेईई आणि नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार - Marathi News | JEE and NEET exams will be held in September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई आणि नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातील परीक्षा केंद्र निवडणे शक्य होईल. एनटीएच्या संकेतस्थळावर ४ ते १५ जुलैपर्यंत परीक्षा केंद्रांचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील ...

आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून - Marathi News | Health faculty exams from 4th August | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून

१६ जुलै पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता ४ ऑगस्टपासून होणार आहेत. ...

कोरोनाच्या काळात शाळेत बोलावून घेतली परीक्षा; पुढच्या वर्गात प्रवेश न देण्याचा दिला इशारा - Marathi News | Exams called to school during Corona's time; Warning not to enter the next class | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनाच्या काळात शाळेत बोलावून घेतली परीक्षा; पुढच्या वर्गात प्रवेश न देण्याचा दिला इशारा

कोळखे येथील बेथनी शाळेतील प्रकार ...

NEET, JEE मुख्य परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या, मनुष्यबळ विकासमंत्र्यांची घोषणा - Marathi News | NEET, JEE Main Exam 2020 postponed the exams will be held in September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET, JEE मुख्य परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या, मनुष्यबळ विकासमंत्र्यांची घोषणा

या दोन्ही परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ...