देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावतीच्या वसुंधरा भोजने हिला 720 गुणांपैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले. ...
राज्यातील विद्यापीठांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक अभ्यासक्रम आणि त्यातील विषयांचे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना देण्याचे ठरले. ...
विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) दिलेल्या onlineexam2020@idol.mu. ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ...
TET Exam for Teacher Job: सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ झाल्यात. मात्र, सुरूवातीपासून ॲप डाऊनलोड, लॉगीनची समस्या कायम होती. त्यामुळे पहिल्या शिफ्टमधील परीक्षा बारगळल्या. त्यानंतर १० ते ११.३० वाजता या दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षांमध्येही तांत्रिक समस्या कायम ...