लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर - Marathi News | Results of 20 examinations of Mumbai University announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर

परीक्षेला २५,६८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २४,५०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. ...

JEE Main 2021 : जेईई मेन परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | nta jee main exam to be conducted in more regional languages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE Main 2021 : जेईई मेन परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

JEE Main 2021 : सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच इंजिनिअरिंगसाठीची जेईई मेन परीक्षा (प्रवेश परीक्षा) घेतली जाते. ...

सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी - Marathi News | Another opportunity for CET hungry students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

Opportunity for CET : सीईटी परीक्षेच्या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणीसाठी आवाहन ...

विद्यार्थ्यांसाठी 'दिलासा'दायक बातमी: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील तांत्रिक अडचणी दूर - Marathi News | 'Comfortable' news for students: Technical difficulties in the final year exams of the university are gone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी 'दिलासा'दायक बातमी: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील तांत्रिक अडचणी दूर

ऑप्टिमायग्रेशन टेक्निकचा वापर करून सर्व्हर चांगल्या पद्धतीने काम करू शकेल अशी व्यवस्था केली निर्माण ...

पेपर 'नीट' तपासा... दहावीत 93 % मिळवणाऱ्या विद्यार्थीनीला NEET परीक्षेत भोपळा - Marathi News | Check the paper 'neet' ... The student who got 93% in 10th class got pumpkin in NEET exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेपर 'नीट' तपासा... दहावीत 93 % मिळवणाऱ्या विद्यार्थीनीला NEET परीक्षेत भोपळा

देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावतीच्या वसुंधरा भोजने हिला 720 गुणांपैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले. ...

गुगलच्या भाषांतरामुळे विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील भाषांतरावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Google's translation caused confusion among students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलच्या भाषांतरामुळे विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील भाषांतरावर प्रश्नचिन्ह

राज्यातील विद्यापीठांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक अभ्यासक्रम आणि त्यातील विषयांचे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना देण्याचे ठरले. ...

विधि, बीपीएड सीईटीसाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन, आयडॉलकडून नवीन तारखा जाहीर - Marathi News | Law, conducting separate exams for BPED CET, announcing new dates from Idol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधि, बीपीएड सीईटीसाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन, आयडॉलकडून नवीन तारखा जाहीर

विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) दिलेल्या onlineexam2020@idol.mu. ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ...

Teacher Job: आता एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा; मोदी सरकारचे शिक्षकांना दिवाळी गिफ्ट - Marathi News | Now TET exam only once if cleared succesfully; Modi government's Diwali gift to teachers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Teacher Job: आता एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा; मोदी सरकारचे शिक्षकांना दिवाळी गिफ्ट

TET Exam for Teacher Job: सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. ...