लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

इंजिनीअरिंग : दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाचा निकाल जाहीर - Marathi News | Engineering Second round admission result declared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीअरिंग : दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाचा निकाल जाहीर

१९ हजार २८ विद्यार्थी अद्यापही कॉलेज मिळण्याच्या प्रतीक्षेत. ...

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण... - Marathi News | Decision to Postpone MPSC Exams But Students Agitation Will Continue | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, पण तरीही विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम राहणार; कारण...

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची एक मागणी मान्य झाली असली तरी त्यांच्या अन्य चार मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. ...

दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष - Marathi News | 65 lakh students failed in 10th, 12th; Findings from the report of the Union Education Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले. ...

परीक्षेविना थेट भरती; UPSC च्या लॅटरल एंट्रीवरुन राजकारण तापले, विरोधकांचा BJP वर हल्लाबोल - Marathi News | upsc-recruitment-2024-what-is-lateral-entry-opposition-protested- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षेविना थेट भरती; UPSC च्या लॅटरल एंट्रीवरुन राजकारण तापले, विरोधकांचा BJP वर हल्लाबोल

UPSC ने लॅटरल एंट्रीद्वारे विविध मंत्रालयांमध्ये सहसचिव, उपसचिव आणि संचालकांच्या 45 पदांची भरती करणार आहे. ...

RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Admission to RTE waitlisted students from August 17; Schedule announced by Directorate of Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE च्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपासून प्रवेश; शिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जाहीर

शरद गाेसावी यांनी दि. १६ ते २६ ऑगस्ट या कालावधीत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिली आहे ...

परीक्षा शुल्क परताव्याला खोडा; दहावी, बारावीच्या ८६ हजार विद्यार्थ्यांना रक्कम मिळालीच नाही! - Marathi News | Refund of Examination Fees 86 thousand students of 10th and 12th did not get the money! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परीक्षा शुल्क परताव्याला खोडा; दहावी, बारावीच्या ८६ हजार विद्यार्थ्यांना रक्कम मिळालीच नाही!

एकूण पाच लाख ९९ हजार ६४ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

पोलिस दलातील भरती परीक्षेत ‘डिजिटल’ कॉपी; रायगडमध्ये सहा जणांवर कारवाई - Marathi News | 'Digital' Copy in Police Force Recruitment Exam; Action against six persons in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिस दलातील भरती परीक्षेत ‘डिजिटल’ कॉपी; रायगडमध्ये सहा जणांवर कारवाई

डिजिटल अर्थात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे केली कॉपी ...

आणखी एक पेपर फुटला, आता या परीक्षेत झाला गोंधळ, ४ लाखांत व्यवहार, CBIकडून भांडाफोड - Marathi News | Another paper burst, now there is a mess in this exam, 4 lakhs transaction, CBI bust    | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आणखी एक पेपर फुटला, आता या परीक्षेत झाला गोंधळ, ४ लाखांत व्यवहार, CBIकडून भांडाफोड

Uttar Pradesh Paper Leak: एकीकडे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून पेपर लीकविरोधात कठोर भूमिका घेत असताना दुसकीकडे काही विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे सरकारच्या भूमिकेला धक्का बसताना दिसत आहे. ...