लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

महाराष्ट्रातही ‘नीट’चा निर्णय घ्या, नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Take a decision of 'Neat' in Maharashtra too, Nana Patole's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातही ‘नीट’चा निर्णय घ्या, नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले, देशभरातून १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, पण त्यातील गैरव्यवहार वाढले आहेत. ...

UPSC च्या मुलाखतीस जायलाही नव्हते पैसे, मित्रांच्या मदतीने गाठली दिल्ली अन् IAS बनली - Marathi News | I didn't even have to go for UPSC interview, I reached Delhi with the help of friends and became IAS shridhanya suresh , first trible lady IAS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC च्या मुलाखतीस जायलाही नव्हते पैसे, मित्रांच्या मदतीने गाठली दिल्ली अन् IAS बनली

आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. मुलगा आणि मुलीला चांगल देण्यासाठी त्यांनी मोठं कष्ट घेतलं. श्रीधन्याच्या आएएएस होण्याने या कष्टाचं चीज झालं. ...

Sana Gulwani : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, सनाने करुन दाखवलं - Marathi News | Sana Gulwani : The history made by a Hindu girl in Pakistan was done by Sana, who crack CSS exam of pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sana Gulwani : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, सनाने करुन दाखवलं

एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील ही परीक्षा अतिशय अवघड असल्याचे दिसून येते. कारण, केवळ 2 टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळाले आहे. ...

८ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा - Marathi News | Over 8,000 students gave NEET exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८ हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा

NEET exam : भौतिकशास्त्राचा पेपर कठीण आल्यामुळे विद्यार्थ्यांचा मार्कांचा कटऑफ कमी होणार असल्याची भीती शिक्षण तज्ज्ञांची व्यक्त केली. ...

पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तोतया परीक्षार्थी पकडला - Marathi News | Hi-tech copy in police recruitment exam; The totaya examinee was caught by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तोतया परीक्षार्थी पकडला

Hi-tech copy in police recruitment exam : पोलीस चालक भरती प्रक्रियेसाठी शहरातील दहा केंद्रांवर लेखी परीक्षेेचे आयोजन बुधवारी सकाळी १० ते ११.३० वाजे दरम्यान करण्यात आले होते. ...

ऐतिहासिक निर्णय! मुलींना आता राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश मिळणार, केंद्राची कोर्टात माहिती - Marathi News | Centre tells Supreme Court that a decision taken to allow induction of girls in National Defence Academy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक निर्णय! मुलींना आता राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेश मिळणार, केंद्राची माहिती

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टात दिली आहे. ...

सीईटीला मिळाला 15 सप्टेंबरचा मुहूर्त - Marathi News | The CET got the September 15 moment pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीईटीला मिळाला 15 सप्टेंबरचा मुहूर्त

नोव्हेंबरमध्ये सुरू होणार व्यावसायिक महाविद्यालये ...

CET Exam Date: राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची घोषणा - Marathi News | CET Exam Date: State Common Entrance Exam Schedule Announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! राज्यातील CET परीक्षांची तारीख जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. ...