लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

वगळलेल्या अभ्यासक्रमातून बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न; बारावी अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये गडबड - Marathi News | questions was asked in 12th economics exams were from excluded courses | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वगळलेल्या अभ्यासक्रमातून बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न; बारावी अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये गडबड

शनिवारी घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये एकूण पेपरपैकी २५ टक्के प्रश्न न शिकवलेल्या अभ्यासक्रमातून आल्यामुळे विद्यार्थ्यांना ते प्रश्न सहजरीत्या सोडवता आले नाही. ...

Hijab: हिजाब वादातील 'त्या' विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा नाहीच, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Hijab: No re-examination of 'those' students in hijab controversy, big decision of Karnataka government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाब वादातील 'त्या' विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा नाहीच, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

महाविद्यालयात हिजाब बंदीच्या निर्णयानंतर प्री युनिव्हर्सिटीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असलेल्या प्रॅक्टीकल परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. ...

बापरे! पेपर खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत; भारताच्या 'या' शेजारी देशानं थेट परीक्षाच केल्या रद्द - Marathi News | school examination cancels in sri lanka due to paper shortage as country face acute economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! पेपर खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत; भारताच्या 'या' शेजारी देशानं थेट परीक्षाच केल्या रद्द

School Examination Cancels in Sri Lanka : लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यापुढे परीक्षा कधी होतील याबाबत देखील माहिती दिलेली नाही. ...

वडिलांचा मृतदेह घरात, मुलीने केंद्रावर जाऊन सोडवला दहावीचा पेपर - Marathi News | Father's body in the house, the girl went to the center and solved the tenth paper | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा गावातील घटना

परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर सोडवायचा की वडिलांचे अंतिम संस्कार करायचे, या व्दिधा मन:स्थितीत ती सापडली होती. यावेळी तिला काही नातेवाईकांनी धीर दिला, यामुळे तिला हिंमत आली. दु:ख पचवत आर्या सकाळी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. ती घराबाह ...

आईचा विरह सहन करीत गणेशने दिला इंग्रजीचा पेपर... - Marathi News | Ganesha gave English paper while enduring mother's bereavement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईचा विरह सहन करीत गणेशने दिला इंग्रजीचा पेपर...

गणेशने दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर दिला. तो पेपर देऊन आल्यानंतर सायंकाळी राधाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

TET Exam Scam: टीईटी २०१८ मध्ये १ हजार ७०१ अपात्रांना केले पात्र - Marathi News | 1 thousand 701 ineligible candidates in tet exam 2018 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: टीईटी २०१८ मध्ये १ हजार ७०१ अपात्रांना केले पात्र

सायबर पोलिसांनी बुधवारी टीईटी परीक्षा २०१८ मध्ये १२ आरोपींवर २ हजार ६१५ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले ...

आरोग्यसेविका परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने परीक्षार्थींचा मनस्ताप - Marathi News | Annoyingly Libran always rational easily hurt emotionally very passionate and maybe a little too intense | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरोग्यसेविका परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने परीक्षार्थींचा मनस्ताप

महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे १६ व १७ मार्चला होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्यात आली ...

आता परीक्षा केंद्रावर उशीर झाल्यास मिळणार नाही प्रवेश; राज्य शिक्षण मंडळाचे निर्देश - Marathi News | maharashtra board to deny entry to late comer students at exam halls from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता परीक्षा केंद्रावर उशीर झाल्यास मिळणार नाही प्रवेश; राज्य शिक्षण मंडळाचे निर्देश

आतापर्यंत बोर्ड १० मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास परवानगी देत होती; परंतु सोमवारी राज्य शिक्षण मंडळाने पत्रक काढून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. ...