लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

पदवीचे विद्यार्थी 'एमपीएससी'च्या अंतिम परीक्षेला मुकणार, शिवाजी विद्यापीठातील निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Degree students will miss the MPSC final exam, demand for early declaration of Shivaji University results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदवीचे विद्यार्थी 'एमपीएससी'च्या अंतिम परीक्षेला मुकणार, शिवाजी विद्यापीठातील निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी

४५ दिवसांत निकाल लावण्याचे बंधन असले तरी लवकर निकाल लावल्यास या विद्यार्थ्यांना 'एमपीएससी'ची संधी मिळू शकते. ...

वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली - Marathi News | Importance of time...! Reached when the exam gate was closed and missed the exam opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली

विद्यार्थ्यांकडून नाराजी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक, आय ऑन डिजिटल केंद्रावरील घटना ...

उशीर झाल्याने परीक्षेस बसू दिलं नाही; संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा - Marathi News | He was not allowed to appear in the examination due to being late; Protest by angry students, warning of Sambhaji Brigade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उशीर झाल्याने परीक्षेस बसू दिलं नाही; संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक नीलेश सुतार यांनी गावाबाहेर उभारलेले हे परीक्षा केंद्र शहराच्या मध्यवस्तीत सुरू करण्याची मागणी केली आहे. ...

MPSC चा ढिसाळ कारभार उघड, कमी पात्रताधारकांना संधी दिल्याने संशय - Marathi News | mismanagement of MPSC, only diploma holders eligible for exam not degree holders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC चा ढिसाळ कारभार उघड, कमी पात्रताधारकांना संधी दिल्याने संशय

पदवीधारकांमध्ये तीव्र नाराजी, नव्याने जाहिरात काढण्याची मागणी... ...

Police Recruitment Physical Test: भावी पोलिसांनो, छाती पाच सेंमीपर्यंत फुगवता येते का? - Marathi News | Future police can the chest be inflated to 5 cm in police recruitment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Police Recruitment Physical Test: भावी पोलिसांनो, छाती पाच सेंमीपर्यंत फुगवता येते का?

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत भरती होण्यासाठी १४ हजार भावी पोलिसांकडून जोरदार कसरत सुरू ...

मोठी बातमी: डीफार्मसी परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार; प्रश्न सोशल मीडियात व्हायरल - Marathi News | Big News: D. Pharm exam paper leak; The question went viral on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी: डीफार्मसी परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार; प्रश्न सोशल मीडियात व्हायरल

तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव अक्षय जोशी यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली ...

जेईई मुख्य परीक्षांचे वेळापत्रक ‘जैसे-थे’; परीक्षा पुढे ढकलण्यास न्यायालयाचा नकार - Marathi News | Court's refusal to postpone examination of JEE Main | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेईई मुख्य परीक्षांचे वेळापत्रक ‘जैसे-थे’; परीक्षा पुढे ढकलण्यास न्यायालयाचा नकार

एरवी परीक्षेच्या चार महिने आधी वेळापत्रक जाहीर करणाऱ्या एनटीएने जानेवारीच्या परीक्षांचे वेळापत्रक ४० दिवस आधी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळणार नाही. ...

शिकाऊ परवाना काढण्यासाठी बसवला डमी उमेदवार; नेटकॅफे चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Dummy candidate seated for learner's license; A case has been filed against the Netcafe driver | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकाऊ परवाना काढण्यासाठी बसवला डमी उमेदवार; नेटकॅफे चालकावर गुन्हा दाखल

फेसलेस सेवेद्वारे आधारकार्डची नोंदणी करून संगणकाद्वारे किंवा नेट कॅफेमध्ये परीक्षा देऊन घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ...