लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

सर्व विद्यापीठांसाठी एकच प्रवेश परीक्षा? नव्या शैक्षणिक धोरणात तरतूद करण्याची सूचना - Marathi News | A single entrance exam for all universities Suggestion to make provision in new education policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व विद्यापीठांसाठी एकच प्रवेश परीक्षा? नव्या शैक्षणिक धोरणात तरतूद करण्याची सूचना

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (एनईपी) राष्ट्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा सुचविण्यात आली आहे. ...

UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ - Marathi News | UPSC Exam: 40% of candidates back for UPSC exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ

या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते. ...

टंकलेखन चाचणीची येत्या बुधवारी फेरपरीक्षा; सॉफ्टवेअरमध्ये, निकषात कोणताही बदल नाही  - Marathi News | Re examination of typing test by Maharashtra Public Service Commission on Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टंकलेखन चाचणीची येत्या बुधवारी फेरपरीक्षा; सॉफ्टवेअरमध्ये, निकषात कोणताही बदल नाही 

सराव चाचणी घेण्याची सूचना  ...

थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास - Marathi News | Heartbreaking! 52 percent for the Sanyukta who ended her lives in fear of the HSC result | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास

संयुक्ता निकालात पास; पण आयुष्यात नापास ...

खेळाबरोबरच पेलले शैक्षणिक गुणवत्तेचे शिवधनुष्य; राष्ट्रीय खेळाडू वेदिका दळवेचे बारावीत यश - Marathi News | Shivdhanush of academic excellence achieved along with sports; National player Vedika Dalave's success in HSC exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खेळाबरोबरच पेलले शैक्षणिक गुणवत्तेचे शिवधनुष्य; राष्ट्रीय खेळाडू वेदिका दळवेचे बारावीत यश

बेसबॉल व साॅफ्टबॉल खेळात किमया करणाऱ्या वेदिकाने अभ्यासातही आपली लय कायम ठेवली आहे. ...

केंद्रीय नागरी सेवा परीक्षा २८ मे रोजी; पंधरा हजार परीक्षार्थी सहभागी होणार - Marathi News | Central Civil Services Examination on May 28; Fifteen thousand examinees will participate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय नागरी सेवा परीक्षा २८ मे रोजी; पंधरा हजार परीक्षार्थी सहभागी होणार

Nagpur News संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ ही रविवार २८ मे रोजी नागपूर येथील ४० उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला यंदा नागपूर केंद्रावरून एकूण १४,८८१ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ...

उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर, ३७२ विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर; पण बोर्डाकडून गुन्हा दाखल - Marathi News | Identical handwriting in the answer sheet, results of 372 students also announced; But the board filed a case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर, ३७२ विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर; पण बोर्डाकडून गुन्हा दाखल

निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून फर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Ishita Kishore: ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा - Marathi News | She belongs to our race! Uproar on social media over UPSC topper Ishita Kishore's caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा

UPSC Topper Ishita Kishore: सोशल मीडियावर अनेकजण इशिता किशोरची जात शोधून काढत ती आपल्याच जातीची असल्याचा दावा करत आहेत. तसेच तिला जातीनिहाय शुभेच्छा देत आहेत. काही लोकांनी गुगलवर इशिताची जात शोधली आहे. ...