लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

परीक्षेत मोबाइल समोर ठेवून करा बिनधास्त कॉपी; परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार - Marathi News | In Exam Keep your mobile in front of you and copy without distraction in Engineering College, Parli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेत मोबाइल समोर ठेवून करा बिनधास्त कॉपी; परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

भांडाफोड करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखाचीच तडकाफडकी बदली ! ...

यूजीसी नेट ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण; एकतास उशिरा सुरू झाली परीक्षा - Marathi News | Technical difficulty during UGC NET Online Exam exam started late | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यूजीसी नेट ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण; एकतास उशिरा सुरू झाली परीक्षा

बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला. ...

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा  - Marathi News | MBBS student's suicide, talk of suicide due to exam stress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा 

सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बुटीबोरी रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  ...

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे गुऱ्हाळ सुरूच; दोन महिन्यांत अर्ध्याच उमेदवारांची परीक्षा, सवडीनुसार वेळापत्रक जाहीर - Marathi News | Zilla Parishad recruitment exam issue Examination of only half of the candidates in two months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद भरती परीक्षेचे गुऱ्हाळ सुरूच; दोन महिन्यांत अर्ध्याच उमेदवारांची परीक्षा, सवडीनुसार वेळापत्रक जाहीर

आरोग्यसेवक, सेविका, कंत्राटी ग्रामसेवक असे सर्वाधिक अर्ज आलेल्या पदांची परीक्षा अद्याप बाकी आहे. त्यामुळे अभ्यास किती दिवस करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.  ...

UPSC 2023 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा करा चेक... - Marathi News | UPSC 2023 Mains Result Declared; Check your result | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC 2023 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा करा चेक...

UPSC CSE Mains Result 2023: मुख्य परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ...

सातारा झेडपी नोकर भरती परीक्षेचा पाचवा टप्पा १८ डिसेंबरपासून - Marathi News | Fifth Phase of Satara ZP Job Recruitment Exam from 18th December | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा झेडपी नोकर भरती परीक्षेचा पाचवा टप्पा १८ डिसेंबरपासून

सातारा : जिल्हा परिषद नोकर भरती वर्ग तीनसाठी मागील दोन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहे. या भरतीतील परीक्षेचा पाचवा टप्पा ... ...

नोकरीसोबत UPSC चा अभ्यास कसा करावा? IFS अधिकाऱ्याने सांगितल्या 5 गोल्डन टिप्स - Marathi News | UPSC preparation with job: How to study UPSC with job? 5 Golden Tips by an IFS Officer | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नोकरीसोबत UPSC चा अभ्यास कसा करावा? IFS अधिकाऱ्याने सांगितल्या 5 गोल्डन टिप्स

UPSC preparation with job: फुल टाइम नोकरी सोबत UPSC चा अभ्यास अवघड आहे, पण या टीप्स फॉलो करुन तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. ...

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील कॉपी बहाद्दरावर थेट गुन्हाच दाखल - Marathi News | Coping in the recruitment exam of the health department, a case has been filed against Bahadhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील कॉपी बहाद्दरावर थेट गुन्हाच दाखल

राज्य शासनाच्या आरोग्य विभागात ग्रुप सी व डी च्या १ हजार ९० पदांसाठी ३० नोव्हेंबर, ७ व १२ डिसेंबर रोजी परीक्षेचे नियोजन होते. ३० नोव्हेंबर रोजी आयडी झेड-२, वाडी येथील परीक्षा केंद्रावरदेखील परीक्षा होती. ...