शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फाेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टाेळीला काेल्हापूर पाेलिसांनी ताब्यात घेतले अन् राज्यभर परीक्षेच्या गाेपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित झाला. ...
लाभार्थ्यांचे धाबे दणाणले : पेपर फुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नोकरी जाण्याची शक्यता असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. ...