लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
मारकडवाडीची माती राहुलजींच्या हाताने बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या चरणी वाहिली जाणार आहे. भारत जोडो यात्रा झाली तशी ही चळवळ आपल्या गावापासून सुरू होईल, असेही पटोले म्हणाले. ...
Congress Nana Patole News: लोकशाही वाचवायच्या लढाईत मारकडवाडी योद्ध्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभा असून, गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गावाने मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश ...