लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
मतदानकेंद्रांमध्ये मतदारांच्या नावांतील घोळ आणि मतदानयंत्रांतील बिघाडामुळे मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, दिव्यांग मतदारांसाठी तळमजल्यावर मतदानकेंद्र असल्यामुळे या मतदारांनी समाधान व्यक्त केले. ...
नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघात मतदानादरम्यान २२९ च्यावर व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ५० च्यावर ईव्हीएम मशीन्स खराब झाल्या. मतदान प्रक्रिया बराच काळ खोळंबल्याने मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ...
नाशिक- शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील इव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बॅटरी चार्जिंगची समस्या होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. अर्थात, निवडणूक शाखेने तत्काळ दुरूस्ती किंवा ...