लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसत असतो ते या भूमिका घेत असतात असं सांगत भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले आहे. ...
Gondia : राजकीय पक्षांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत क्लोजर बटनची शहानिशा करण्याची प्रक्रिया आवश्यक होती तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर का करण्यात आली नाही. ...
सांगलीतील आष्टा शहरातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे. स्ट्राँगरुमला सुरक्षा नसून मतांची टक्केवारीही वाढवल्याचा आरोप केला आहे. ...
Gondia : गोंदिया नगर परिषदेकरिता मंगळवारी (दि.२) मतदान घेण्यात आले. सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी छोटा गोंदिया परिसरातील टेक्नीकल विद्यालयात सेंटर असलेल्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन बंद पडली. ...
Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावरील या धक्कादायक प्रकारानंतर ईव्हीएमची आरती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ...
बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला दीड तास झाले नाही तितक्यात याठिकाणी बोगस मतदार आढळल्याची माहिती समोर आली ...