लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने आवश्यक ईव्हीएमची जुळवाजुळव सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातून १० हजार ४६९ मतदान यंत्रे येथे आणली आहेत. ...
राज ठाकरे यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे. ...
राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आणि भारतमुक्ती महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात तालुकास्तरीय अधिवेशन नगरवाचनालयात पार पडले. यावेळी लोकशाहीत घातक ठरलेल्या ईव्हीएम मशिनच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करण्यात आली. ...
निवडणूक हरल्यानंतर त्याचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर फोडणे हे केवळ अयोग्य नाही तर यातून गुन्हेगारी मानसिकता दिसून येते, असा टोला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी ‘ईव्हीएम हटाव लॉबी’ला मारला. ...
निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली जात आहे. ईव्हीएमविरोधात अनेक आंदोलने केलीत. निवेदने देण्यात आले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली. ...