शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

कोल्हापूर : लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी 

नागपूर : ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा

मध्य प्रदेश : चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका

राष्ट्रीय : हे बघा आकडे; पोस्टल बॅलेटवरील मते दाखवत दिग्विजय सिंहांचा EVM बाबत गंभीर आरोप!

पुणे : ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांचे प्रात्यक्षिक

राष्ट्रीय : ...तर लोकसभा निवडणुकीला उशीर होईल, काँग्रेसच्या त्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : “भारतात बसून यान चंद्रावर उतरु शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं”: जितेंद्र आव्हाड

राष्ट्रीय : कोणत्याही पक्षाला मत द्या किंवा NOTA दाबा, मीच जिंकेन, भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक विभाग लागला कामाला

गडचिरोली : खराब रस्ते, नक्षलींच्या भीतीने ईव्हीएम मशिन्स निघाल्या हेलिकॉप्टरने