कोल्हापूरची कस्तुरी दीपक सावेकर एव्हरेस्ट मोहिमेसाठी ३१ मार्चला रवाना होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिली स्त्री गिर्यारोहिका असून तिची मोहीम यशस्विपणे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा व राष्ट्रध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. ८) होणार आहे. को ...
विद्यार्थ्यांनी आयुष्यात काही निश्चित ध्येयधोरणे आखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून समाज हा काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. माझ्या एव्हरेस्ट मोहिमेसाठीही समाजाने बळ द्यावे, असे आवाहन कस्तुरी सावेकर हिने केले. ...
मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते थेट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नाशिकच्या पांडवलेणी आणि अंजनेरी पर्वतावर नियमित सराव केल्याचे सांगत या सरावातूनच एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे डॉ. महेंद्र महाजन यांनी ‘सी टू स्काय’ या सायकलिंग, ट्रेकिंग व माउंटिंग मोहिमेचे ...
एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३ ...