लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

Nadi Jod Prakalp : नदीजोड प्रकल्पाचे देशाला काय फायदे तर काय तोटे; पाहूया सविस्तर - Marathi News | Nadi Jod Prakalp : What are the benefits and disadvantages of the river linking project for the country; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nadi Jod Prakalp : नदीजोड प्रकल्पाचे देशाला काय फायदे तर काय तोटे; पाहूया सविस्तर

river linking project in india नदीजोड प्रकल्प देशाचे भविष्य बदलणार असल्याचा दावा केला जात असतानाच पर्यावरणवाद्यांचा अशा प्रकल्पांना विरोध आहे. बुंदेलखंडमधील केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...

वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार - Marathi News | Illegal parties have broken into the forest department wall and are now thriving; MP calls for urgent protection of the hills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार

टेकडीवर अतिक्रमणे होऊ नये किंवा विकासाच्या नावाखाली टेकडीला धक्का बसू नये यासाठी मेधा कुलकर्णी नेहमीच दक्ष असतात ...

पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम - Marathi News | 32 flights from Pune delayed due to dense fog Passengers suffer, air services affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम

विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्यामुळे अनेकांच्या महत्त्वाच्या बैठकांना जाण्यास उशीर झाला ...

छत्रपती संभाजीनगरात थंडीचे पुनरागमन; एका आठवड्यात सात अंशांनी घसरला पारा - Marathi News | Cold returns to Chhatrapati Sambhajinagar; mercury drops by seven degrees in a week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात थंडीचे पुनरागमन; एका आठवड्यात सात अंशांनी घसरला पारा

किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसवर आले असून शहरात दिवसभर हलकी थंडी जाणवत आहे ...

Maharashtra Winter: राज्यात २ आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु होणार - Marathi News | The cold weather which has disappeared for 2 weeks will return to the maharashtra state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २ आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु होणार

राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला ...

बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण - Marathi News | Water lilies have grown in Baby Canal citizens are worried about the problem of mosquitoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

आरोग्य-पर्यावरण विभागाकडून जबाबदारीची ढकला-ढकल ...

गुड न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादन वाढले, पर्यावरणासाठी शुभसंकेत - Marathi News | Forest cover has increased in Sindhudurg district, a good sign for the environment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गुड न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादन वाढले, पर्यावरणासाठी शुभसंकेत

दहा वर्षांत २९.३७ किलो मीटरने वाढ ...

Maharashtra Winter: राज्यातून ढगाळ वातावरण निवळले, आता हळूहळू वाढणार थंडी! - Marathi News | The cloudy weather has cleared from the maharashtra now the cold will gradually increase! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातून ढगाळ वातावरण निवळले, आता हळूहळू वाढणार थंडी!

गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी एकदम गायब झाली होती, आता पुन्हा थंडीला सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज ...