शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिककर उष्णतेने हैराण झाले आहेत. बुधवारी (दि.२४) सूर्यनारायण कोपल्याने कमाल तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले. ...
एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत. ...
झाडांचा पालापाचोळा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही वापर करणे, गोदावरी नदीत वाहने धुऊन नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे, दुर्गंधी पसरविणे अशा बेशिस्त नागरिकांवर पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थाप ...
शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या बालसदस्यांनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी ‘झाडे लावा व आयुष्य वाढवा,’ हा अभिनव उपक्रम रविवारपासून सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी २० झाडे लावून ती जतन करण्याचा निर्धारही केला आहे. ...
लंडनला उच्चशिक्षण घेऊन भारतासारख्या देशात काम करण्याचे ठरविले. कारण वन्यजीवांचे संवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे. जीवनात कोणतेही कार्य करताना ते आव्हानात्मक असल्याशिवाय जीवनात आनंद नसतो. ...