पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रदूषण नियंत्रित करणे आणि वीज ग्राहकांचे पैसे वाचविणे या उद्देशाने महावितरणने सुरू केलेल्या पेपरलेस वीजबिल अर्थात ‘गो-ग्रीन’ संकल्पनेला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ...
शुक्रवार पेठेत असलेल्या ऐतिहासिक मोती तळ्याची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यात आली. या तळ्यातून तब्बल तीन टिपर निर्माल्य व इतर कचरा बाहेर काढण्यात आला. सध्या तळ्यात मुबलक पाणीसाठा असून, नागरिकांनी याचा दैनंदिन कामकाजासाठी वापर करावा, असे ...
जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. ...
दिवसेंदिवस वाढती वाहन संख्या, वृक्षतोड, उद्योगधंदे आणि पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या पुणेकरांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुणेकरांना रुग्णशय्येवर आणण्याच्या प्रयत्नात आहे. ...