नाशिक- पर्यावरण जागृती करतानाच लोकसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वनराई प्रकल्पाबरोबरच आता बेलाच्या झाडाचे महत्व वाढावे यासाठी बेलोत्सव साजरा करण्यात येणार असून तसा मनोदय नाशिक महापालिकेच्या देवराई प्रकल्पाचे सदिच्छादुत सयाजी पवार यांनी व्यक्त केली ...
बोदवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘मुक्तीधाम’ स्मशानभूमीत गोरक्षनाथ संस्थेने वृक्ष लागवडच नव्हे तर त्यांचे संवर्धन केल्याने ते दिमाखात डोलत आहेत. यामुळे मुक्तीधाममध्ये आलेल्यांना सर्वांना मोठा दिलासा मिळत आहे. ...
रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गतवर्षी तालुक्यातील ५०९ सेवेकऱ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या कृतीरूपी सेवेचा ध्यास घेतला होता. श्री सद्गुरू समर्थांच्या भक्तीरूपी कृतीशीलतेच्या ध्यासातून सुमारे ५०९ सेवेकऱ्यांनी ७५० वृक्षा ...