गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. ...
खेडेपार येथील कोडोपेन टेकडीवर देवस्थान आहे. या देवस्थानालगतच अवैधरित्या आधुनिक यंत्रांनी उत्खनन केले जात असल्याने देवस्थानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील मालगुजारी तलावामध्ये गिट्टी, बोल्डर घालून तलाव बुजविण्यात आला. कंत्राटदाराने शासनाची ...
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे ...
बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न ...
आजच्या काळात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नसून आपल्या कलागुणांनी स्वत:चे नाव सातासमुद्रापार नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. नवनवीन प्रयोग करण्यात आजकालच्या महिला पुरुषांपेक्षा वेगाने पुढे जात आहेत. ...