लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण

Environment, Latest Marathi News

३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी माती, वाळू आणली कोठून?; योजना संशयाच्या भोव-यात - Marathi News | Where to bring soil, sand for cultivation of 3 million trees? Plans surround suspicion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी माती, वाळू आणली कोठून?; योजना संशयाच्या भोव-यात

राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राज्यात राबवली. मात्र, या झाडांसाठी माती व वाळू आणली कोठून? असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी झालेल्या वाळू व मातीच्या  खर्चाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.  ...

प्रत्येकाने वनसाक्षर होणे गरजेचे - मृण्मयी हातोलकर - Marathi News | Everybody needs to be forest literaturate - Mrunmayi Hatolkar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रत्येकाने वनसाक्षर होणे गरजेचे - मृण्मयी हातोलकर

पर्यावरण मित्र परिवाराच्या अध्यक्ष व युवा पर्यावरण अभ्यासक मृण्मयी सुभाष हातोलकर यांच्याशी साधलेला हा संवाद... ...

प्रदूषणाविरोधात जागे व्हा, चळवळीत सहभागी व्हा; पर्यावरण कार्यकर्त्यांचे आवाहन - Marathi News | Wake up against pollution, participate in the movement; Environmental activists appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणाविरोधात जागे व्हा, चळवळीत सहभागी व्हा; पर्यावरण कार्यकर्त्यांचे आवाहन

स्वच्छ हवेसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ०.००१४ टक्के तरतूद ...

कारखाने बंद पडल्यास दोन लाख कामगार बेरोजगार; प्रदूषणामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्योजक नाराज - Marathi News | Two million workers unemployed if factories are closed; Entrepreneurs resent after warning by CM about pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारखाने बंद पडल्यास दोन लाख कामगार बेरोजगार; प्रदूषणामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्योजक नाराज

अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली परिसरांत सुमारे ६०० कंपन्या आहेत. ...

पर्यावरणास घातक मांगुर माशांची शेती करणाऱ्यावर भिवंडीत गुन्हा दाखल - Marathi News | Farmers face criminal charges for environmentally hazardous fishery farming | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यावरणास घातक मांगुर माशांची शेती करणाऱ्यावर भिवंडीत गुन्हा दाखल

राष्ट्रीय हरित लवाद यांनी  मांगुर माशाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. ...

-तर कोराडी औष्णिक वीज केंद्राची मंजुरी रद्द - Marathi News | -Then approval of Koradi Thermal Power Station canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर कोराडी औष्णिक वीज केंद्राची मंजुरी रद्द

कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक ८, ९ आणि १० तर्फे पसरत असलेल्या प्रदूषणाबाबत केंद्रातील पर्यावरण मंत्रालयाने कडक भूमिका घेत महाजेनकोला नोटीस बजावली आहे. ...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘निसर्गाची धमाल शाळा’ - Marathi News | 'Dhamma School of Nature' to protect the environment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘निसर्गाची धमाल शाळा’

या विशेष उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हेतर शाळेच्या संपर्कात आलेले अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत. ...

मुंबईतील जपानी वाटिका @ 35; वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील आकर्षण - Marathi News | Japanese vault in Mumbai @ 35s; Veeramata Jijabai Bhosale attractions in the park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील जपानी वाटिका @ 35; वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील आकर्षण

आजही पर्यटकांना पाडतेय भुरवीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील आकर्षण ...