Nagpur News पर्यावरण संवर्धनासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालण्याचे ध्येय बाळगून प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे एकटीच नागपुरात आली आहे. आतापर्यंत तिने सायकलवरून १३०० किमीचे अंतर कापले आहे आणि पुढे आणखी हजारो किमी अंतर कापायचे आहे. ...
नंदिनीने 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत शहीद जवानांच्या आठवणीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. नंदीनी सोशल मीडियातही एक्टीव्ह असून #एक पेड शहीदों के नाम या नावाने तिने आठवड्याची मोहीम सुरु केली आहे ...