environment Kolhapur- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी केंद्र शासनाने स्थगित केल्याबद्दल कुंभार समाजाने मंत्री प्रकाश जावडेकर व आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत. याबाबतचे निवेदन कुंभार समाज सामाजिक संस्थेने बुधवारी प्रसिद्ध केले. ...
Maghi Ganeshotsav News : पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. ...
Birds Of kolhapur- इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या नदी सुरय (रिव्हर टर्न)सारख्या पक्ष्यांसोबत १४ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद 'बर्डस् ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने राजाराम तलावावर रविवारी केलेल्या पक् ...
नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरक्ष: डोळ्यांतून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर सु ...
Egyptian vulture Ratnagiri- रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरात हौशी पक्षी निरीक्षकांना इजिप्शिअन गिधाड (पांढरे गिधाड) आढळले आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर ते भटकंती करीत रत्नागिरीत आले असावे, असा अंदाज पक्षी निरीक्षकांनी वर्तविला आहे. हे गिधाड आढळल्याने रत ...
Malvan beach Tourisam sindhudurg- पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या मालवण किनारपट्टीवर अजैविक कचऱ्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. गेल्या काही वर्षात मालवणच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे. ...