व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाने मात्र आहेत तेवढे वाघ पुरे, आता त्यात अधिक भर नको, अशीच भूमिका घेतलेली दिसत आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला वाघ केवळ निधीसाठीच हवेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
Diwali 2021 : 'सीडबॉल'चे फटाके, हे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात जाणारा कागद खराब कागदांवर प्रक्रिया करून बनवला जातो. तसेच, हे फटाके लावल्यानंतर, यातून विविध प्रकारची झाडं आणि पालेभाज्या उगवतात. ...
नागपुरात मागील २४ तासात दिवसाच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने घट होऊन ३१ अंशावर पोहोचले. या सोबतच अमरावतीमध्ये १५.२, ब्रह्मपुरी १५.३, बुलडाणा १५.६, गोंदिया १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. ...
हवामान बदल परिषदेपुढील उद्दिष्टे काय आहेत? जागतिक हवामान बदल व तापमानवाढीमुळे पूर, दुष्काळ, वणवे, हिमनद्या व हिमनग वितळणे, अशी अनेक संकटे उभी राहत आहेत. तापमानवाढ ही कार्बन उत्सर्जनामुळे होत आहे. ...
विदर्भातील या चारही प्रकल्पांमिळून ४४८ जवान कार्यरत आहेत. या सर्वांचा मिळून जवळपास ६ कोटी रुपयांचा पगार थकीत आहे. येथे काम करणाऱ्या मजुरांचीही हीच अवस्था असून त्यांची जवळपास ११ कोटी रुपये मजुरी थकीत असल्याची माहिती आहे. ...
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण न ...