१५ ऑक्टोबरपासून पर्यटनाला सुरुवात झाली. तेव्हापासून बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांनी भेट दिली. त्यात ३९१ जणांनी ऑफलाईन तर ३३२ पर्यटकांनी ऑनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ घेतला. ...
यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभाग वृक्षतोडीमध्ये टॉपवर आहे. या विभागात अवघ्या सहा महिन्यांत सागाची ९६६ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळ (५१६), तर पांढरकवडा वनविभाग तिसऱ्या (३८०) स्थानावर आहे. ...
अंगावर नऊवारी लुगड्याचा पारंपरिक पोशाष अन् अनवाणी पाय घेऊन ही झाडांची माऊली पुरस्कार स्विकारायला जात होती. त्यावेळेचा त्यांचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ...
धरमपेठमधील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये काही युवकांना एक मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना आढळली. या युवकांनी मगरीचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. ...
Bird Week in november : ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे. ...
केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. ...