लाखनी तालुक्यातील गोंडसावरी येथील एका शेतात हेमिडाक्टाइलस ट्रायसर कुटुंबातील दुर्मीळ गेको सरडा आढळून आला. यामुळे वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ...
नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे, अन्यथा स्थिती भयावह होऊ शकते. ...
गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे. ...
जळगाव परिसरातील काही फिरते विक्रेते दोन-तीन दिवसांपासून शहरात जलपर्णीचे देठ विकत आहेत. विजयनगर, तरुण भारत क्रीडांगण, वैरण अड्डा, कोल्हापूर रस्ता आदी ठिकाणी विक्री सुरू आहे. कमळाचे देठ असल्याचे सांगत जलपर्णी विकणाऱ्यांना पोलिसांनी हाकलून लावले. ...
या याेजनेच्या माध्यमातून देशात विविध प्रजातीच्या फूलपाखरांची संख्या किती आहे, हे निश्चित हाेईल. कालानुरूप काेणत्या प्रजातीचे अस्तित्व टिकले, काेणते नामशेष झाले, बाह्य घटकांचा परिणाम काय, अशा अनेक गाेष्टींचा डेटा तयार हाेईल. ...
नाेव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंबाझरी उद्यान व तलाव परदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी फुलले आहे. विविध प्रजातीच्या युराेपियन, रशियन, सायबेरियन व मंगाेलियन पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षिप्रेमींसाठी ती पर्वणी ठरली आहे. ...