धरमपेठमधील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये काही युवकांना एक मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना आढळली. या युवकांनी मगरीचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. ...
Bird Week in november : ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे. ...
केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. ...
व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाने मात्र आहेत तेवढे वाघ पुरे, आता त्यात अधिक भर नको, अशीच भूमिका घेतलेली दिसत आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला वाघ केवळ निधीसाठीच हवेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
Diwali 2021 : 'सीडबॉल'चे फटाके, हे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात जाणारा कागद खराब कागदांवर प्रक्रिया करून बनवला जातो. तसेच, हे फटाके लावल्यानंतर, यातून विविध प्रकारची झाडं आणि पालेभाज्या उगवतात. ...
नागपुरात मागील २४ तासात दिवसाच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने घट होऊन ३१ अंशावर पोहोचले. या सोबतच अमरावतीमध्ये १५.२, ब्रह्मपुरी १५.३, बुलडाणा १५.६, गोंदिया १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. ...