२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...
केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे. ...
वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. ...