काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात बिबट्यासह दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले. ...
लाखांदूर तालुक्यातील चिचोली, दहेगाव जंगल परिसरातील गावालगत वाघ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
बिबट्यास पाहण्यासाठी गावातील लोकांनी चांगलीच गर्दी केली. या गर्दीने आणि लोकांच्या गोंगाटामुळे मादी बिबटाने एका पिल्लास कसेबसे सुरक्षितस्थळी हलविले. मात्र दुसरे पिल्लू जागेवच राहिले. ...
नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग तयार केले जाणार असल्याने नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी पूल काढून ते उंच करावे लागणार ...
Nagpur News मागील बारा वर्षांत दरवर्षी अर्थसंकल्पात पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयासाठी २ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसते. मात्र, तरतूद हाेत असलेल्या बजेटमधून अखर्चित राहणाऱ्या निधीचे प्रमाण लक्षणीय आहे. ...