लाखांदूर तालुक्यात गत महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून बुधवारी खैरीपट येथे रात्रीच्या सुमारास दोन बछड्यांसह मादी बिबटाने ३६ कोंबड्या व एका गावठी श्वानाला ठार मारल्याची घटना घडली. ...
आदित्य ठाकरे यांनी नांदगांव ॲश पाँडमध्ये पाणीयुक्त राख टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ...
बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे. ...
उडती खार ही उडत नाही तर ती उड्या मारते. ही स्क्युरिडे कुळातील उंदराची एक प्रजाती आहे. पुढील आणि मागच्या पायांमध्ये पसरलेल्या त्वचेच्या पडद्याचा वापर करून ती झाडांवर सहज चढते व जमिनीवरूनही लवकर सरपटते. ...