Narendra Modi G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे झालेल्या G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. G-7 शिखर परिषदेचे पहिले सत्र हवामान, ऊर्जा आणि आरोग्याशी संबंधित होते. ...
Sadguru: पर्यावरणाबाबत आताच काही केले नाही तर वेळ निघून गेलेली असेल. २५ ते ४० वर्षांत जग दुष्काळग्रस्त होईल. त्यामुळे माती संवर्धनाची चळवळ केवळ स्वसमाधानासाठी नाही तर उपाय शोधण्यासाठी आहे, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितले. ...
Nagpur News स्वयंपाकासाठी बाॅयाेगॅसचा वापर केल्यास कार्बन, मिथेनचे उत्सर्जन राेखता येऊ शकते. त्यामुळे बाॅयाेगॅसच्या वापरातून हवामान बदलाचे धाेके कमी करण्याची क्षमता आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...