लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

आपल्या अवतीभवतीच्या पाणथळ परिसंस्था - Marathi News | Wetland ecosystems around us | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :आपल्या अवतीभवतीच्या पाणथळ परिसंस्था

नांदूरमधमेश्वर, लोणार, उजनी, धामापूर आदी पाणथळी आपल्यापैकी काहींना ऐकून माहीत असतील; तर काहींनी अशा पाणथळींना भेटीही दिल्या असतील. ...

का नापास झाले ९९ टक्के ‘वेटलॅंड’?  - Marathi News | Why did 99 percent of wetlands fail? | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :का नापास झाले ९९ टक्के ‘वेटलॅंड’? 

देशभरातील २१,१२,६३२.९६ हेक्टर इतक्या विशाल भूभागाचे सर्वेक्षण करून एकूण ७,५७,०८० इतक्या पाणथळी जागांचा अभ्यास करण्यात आला. ...

सागरी जीवसृष्टीवर होणारे विपरीत परिणाम चिंताजनक - Marathi News | Increasing tourism is also providing employment to locals, which is a positive thing, but the adverse effects on marine life are worrying | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सागरी जीवसृष्टीवर होणारे विपरीत परिणाम चिंताजनक

वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळतोय, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणामही होत आहेत. ...

वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर - Marathi News | This tree that produces 320 kg of oxygen per year will make farmers entrepreneurs; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर

ब्रिटीशांनी १९२७ साली वन कायदा बनविला. बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवले. स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे हा कायदा तसाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, बांबू उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...

पुण्यातील टेकड्यांवर बांधकामाला परवानगी म्हणजे शहर व नागरिकांच्या आरोग्यावर घाला - वंदना चव्हाण - Marathi News | Allowing construction on hills in Pune is an attack on the health of the city and its citizens - Vandana Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील टेकड्यांवर बांधकामाला परवानगी म्हणजे शहर व नागरिकांच्या आरोग्यावर घाला - वंदना चव्हाण

विकास आराखड्याच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान, 90 हजारांहून अधिक लोकांनी सूचना व हरकती दाखल करून टेकड्यांवरील बांधकामास विरोध दर्शविला आहे ...

मुलांना बालपणापासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे : गोविंद भारद्वाजम  - Marathi News | Children should be taught the importance of nature from childhood says Govind Bharadwajam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुलांना बालपणापासूनच निसर्गाचे महत्त्व शिकविले पाहिजे : गोविंद भारद्वाजम 

डेहराडून येथे संपन्न झाला नागरिक विज्ञाना प्रशिक्षण कार्यक्रम, देशभरातील प्रशिक्षणार्थींनी घेतला सहभाग.. ...

Dr. Hema Sane passes away: ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन - Marathi News | Senior botanist Dr. Hema Sane passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन

हेमा साने यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले ...

Bamboo Lagvad : पडीक व माळरानावरील बांबू लागवड शेतकऱ्यांना बनवेल लखपती - Marathi News | Bamboo Lagvad : Bamboo cultivation on wastelands and barren lands Will make farmers millionaires | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bamboo Lagvad : पडीक व माळरानावरील बांबू लागवड शेतकऱ्यांना बनवेल लखपती

world bamboo day बांबू लागवड ही एक उत्तम आर्थिक आणि पर्यावरण  संरक्षण करून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा फायदेशीर आणि शाश्वत स्रोत बनण्यासोबतच, पर्यावरणाच्या संवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावते. ...