लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

विनापरवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड; झाडे जगविण्यासाठी खर्चाची उड्डाणे कोटींमध्ये - Marathi News | in mumbai about 50 thousand fine for cutting trees without permission the cost to save the trees runs into crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनापरवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड; झाडे जगविण्यासाठी खर्चाची उड्डाणे कोटींमध्ये

मुंबई शहरामधील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची ओरड करीत पर्यावरणप्रेमींकडून याबाबत आवाज उठविला जातो. ...

Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | 3 consecutive days of rain in Pune Next 2 days will be rainy Meteorological department predicts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ...

झाड अनधिकृतपणे तोडल्यास आता १ लाख रुपये दंड! परवानगी कुठून घेणार? - Marathi News | A fine of Rs 1 lakh is now imposed if the tree is cut illegally! Where to get permission? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झाड अनधिकृतपणे तोडल्यास आता १ लाख रुपये दंड! परवानगी कुठून घेणार?

ग्रामीण भागात दंडाची रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली आहे ...

‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती - Marathi News | Protect the environment by planning Environmentalists request to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ - Marathi News | Heavy rains begin in Pune Pune people flock on holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ

सुट्टीच्या दिवशी अचानक पाऊस पडू लागल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, तर अनेक भागात वाहतूककोंडी ...

‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या - Marathi News | 'Yashwanti Ghorapade should be safe'; Mass killing of Ghorpadi due to superstition, misunderstanding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या

घोरपड संवर्धन दिन : घोरपड ही उंदीर, घूस, त्रासदायक बिटल नामक किडे, गोगलगाई यावर उपजीविका करून शेतकऱ्यांना मदत करते. ...

कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु - Marathi News | Cracks removed in the road at Kadwe Khind The road resumes at Velhe Panshet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु

रस्त्यावर नेहमीच वर्दळ असून दरड कोसळल्याने हा रस्ता बंद होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती ...

कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद - Marathi News | A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे ...