गाेंदिया विमानतळाला लागून असलेल्या तलावाची २२ हेक्टर जागा निरुपयोगी पडली आहे. त्या ठिकाणी सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे या जागेला पाणथळ जागा घोषित करणे आवश्यक आहे, असा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडण्यात आला. ...
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. ...
केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. ...
लाखांदूर तालुक्यातील सरांडी गावातील एका घरात एक नाग तब्बल सात दिवस दबा धरून होता. या सापाला सर्पमित्रांच्या चमूने गुरुवारी सुरक्षित जंगलात सोडून जीवनदान दिले. ...